Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनBigg Boss 17: लग्न करूनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी...

Bigg Boss 17: लग्न करूनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन! अभिनेत्रीचा मोठा खुलासा…

Bigg Boss 17: लग्न करूनही एकत्र राहत नाहीत अंकिता लोखंडे आणि विकी जैन! अभिनेत्रीचा मोठा खुलासा…

[ad_1]

अंकिता लोखंडे हिने केलेल्या या व्यक्तव्यामुळे आता सगळ्यांनाचा धक्का बसला आहे. अंकिता लोखंडे हिने ‘बिग बॉस १७’च्या घरात जाण्यापूर्वी एक मुलखात दिली होती. या मुलाखतीत तिने आपण पतीसोबत एकत्र राहत नसल्याचा खुलासा केला होता. यावेळी अंकिता म्हणाली होती की, ‘आम्ही चार महिने एकमेकांसोबत एकत्र राहू शकू आणि आमच्यासाठी हा व्हेकेशन टाईम असेल, असंच समजून आम्ही या घरात आलो आहोत. कारण आम्ही असे घरात एकत्र राहत नाही. मी मुंबईत राहते. तर, विकीचा बिझनेस विलासपूरमध्ये असल्याने तो तिथे राहतो.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments