Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi 31st Oct: रघुनाथ खोत येणार याची ओवीला होती आधीच...

Sara Kahi Tichyasathi 31st Oct: रघुनाथ खोत येणार याची ओवीला होती आधीच कल्पना! मालिकेत नवा ट्विस्ट

Sara Kahi Tichyasathi 31st Oct: रघुनाथ खोत येणार याची ओवीला होती आधीच कल्पना! मालिकेत नवा ट्विस्ट

[ad_1]

ओवीच्या तोंडून हे ऐकून आता निशीला संताप येणार आहे. तू आधी मला हे का नाही सांगितलं?, असा प्रश्न निशी ओवीला करणार आहे. तर, त्यावर उत्तर देताना ओवी म्हणाली की, ‘तुला जर मी स्पर्धेआधीच ही गोष्ट सांगितली असती, तर आता तुझी जी अवस्था आहे, ती आधीच झाली असती. आणि तू स्पर्धेसाठी तयार झाली नसतीस.’ आता निशीने कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी, बक्षीस विजेत्याचं नाव ऐकल्यानंतर रघुनाथ खोतांना सत्य कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments