Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनDharmendra: अखेर सनी आणि बॉबी देओलने दिली धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया...

Dharmendra: अखेर सनी आणि बॉबी देओलने दिली धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया Video viral

Dharmendra: अखेर सनी आणि बॉबी देओलने दिली धर्मेंद्र यांच्या किसिंग सीनवर प्रतिक्रिया Video viral

[ad_1]

‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात आलिया भट्ट आणि रणवीर सिंहसोबत अनेक उत्तम कलाकारांची टीम दिसत आहे. धर्मेंद्र, जया बच्चन आणि शबाना आझमी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ या चित्रपटातून करण जोहर तब्बल सात वर्षांनी दिग्दर्शनाच्या क्षेत्रात परतला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या देखील पसंतीस उतरला. मात्र, या चित्रपटातील किसिंग सीन भलताच गाजला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments