Maratha Reservation : अंबादास दानवेंची गाडी अडवली, ताफ्यावर बांगड्या फेकल्या; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

0
26
Maratha Reservation : अंबादास दानवेंची गाडी अडवली, ताफ्यावर बांगड्या फेकल्या; आंदोलक पोलिसांच्या ताब्यात


मिळालेल्या माहितीनुसार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे पुण्यातील पिंपरीत एका कार्यक्रमासाठी आले होते. वायसीएम रुग्णालयाच्या आवारातून अंबादास दावने यांच्या वाहनांचा ताफा बाहेर पडत असतानाच अचानक मराठा क्रांती मोर्चा आणि संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली. मराठा आरक्षणासाठी आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी करत अंबादास दानवेंच्या ताफ्यावर बांगड्या फेकल्या आहे. सुदैवाने पोलिसांनी तातडीने या प्रकरणात हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला आहे. आंदोलकांनी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अंबादास दानवेंना पुढील कार्यक्रमासाठी रवाना केलं आहे.



Source link