Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी; मराठवाड्यात दिवसभरात तीन जणांनी संपवलं जीवन

0
20
Maratha Reservation : धक्कादायक! मराठा आरक्षणासाठी जीवाची बाजी; मराठवाड्यात दिवसभरात तीन जणांनी संपवलं जीवन

दरम्यान, आजची तिसरी घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात घडली.गणेश काकासाहेब कुबेर (२८) या तरुणाने आज दुपारच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन मृत्यूला कवटळाले. गणेश कुबेर जरांगे यांच्या आंदोलनात सक्रीय सहभागी होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एका बोर्डवर लिहिले होते की, जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत माझ्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करू नका. मराठवाड्यात दिवसभरात तीन आत्महत्या झाल्यानं आरक्षणाचा मुद्दा भडकण्याची शक्यता आहे.

Source link