
२५ लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाला सोडला खेळ
वुडहेड आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार १९४६ मध्ये वनस्पती संरक्षण संचालनालय स्थापन करण्याचा उद्देश काय होता? हा प्रश्न २५ लाख रुपयांसाठी विचारण्यात आला होता. मात्र, या प्रश्नाचे योग्य उत्तर माहिती नसल्यामुळे त्यांनी खेळ सोडण्याचा निर्णय घेतला. स्पर्धकाने १२ लाखल ५० हजार रुपये जिंकले.








