Saturday, August 22, 2026
Homeमहाराष्ट्रLalit Patil drugs case : ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार होण्यामागे पुण्यातील...

Lalit Patil drugs case : ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार होण्यामागे पुण्यातील ‘या’ शाळेचा संचालक

Lalit Patil drugs case : ड्रग्ज माफिया ललित पाटील फरार होण्यामागे पुण्यातील ‘या’ शाळेचा संचालक

[ad_1]

Lalit Patil Drugs Case : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी रोझरी स्कूलचा संचालक विनय अरहाना याला अटक केली आहे. अरहाना याने ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केली. त्याला या साठी कार आणि पैसे दिल्याचे देखील तपासात उघड झाले आहे. पुणे पोलिसांनी अरहाना याला तळोजा कारागृहातून अटक केली असून आज, त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments