Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रMaratha Reservation : शिंदे-फडणवीस दिल्लीत; जरांगे पाटील म्हणतात ‘आता गेलाच आहात...

Maratha Reservation : शिंदे-फडणवीस दिल्लीत; जरांगे पाटील म्हणतात ‘आता गेलाच आहात तर…’

Maratha Reservation : शिंदे-फडणवीस दिल्लीत;  जरांगे पाटील म्हणतात ‘आता गेलाच आहात तर…’

[ad_1]

आरक्षणा मिळाल्याशिवाय मागे हटणार नाही. आम्ही सगळ्यांना ताळ्यावर आणणार. पाणी,अन्न, उपचार घेणार नाही. आरक्षण मिळवणारच, मागे हटणार नाही. छत्रपतींच्या गादीला खूप मानतो, त्यांनी आम्हाला बळ दिलं,पाठिंबा दिला. आमरण उपोषण सुरू ठेवा,पण पाणी प्या,असं छत्रपती म्हणाले, त्यांचा मान ठेवला. उद्यापासून पाणीही सोडणार’, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments