Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्रPune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा.. उद्या पाणीपुरवठा राहणार बंद,...

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा.. उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी

Pune Water Cut : पुणेकरांनो पाणी जपून वापरा.. उद्या पाणीपुरवठा राहणार बंद, तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी

[ad_1]

पुण्यातील खालील भागात पाणी पुरवठा राहणार बंद

जलवाहिनीच्या दुरुस्ती कामामुळे पुणे शहरातील कोथरूड, कर्वेनगर, वारजे, शिवणे, भुसारी कॉलनी, शिवतीर्थनगर, सेनापती बापट रस्ता, मॉडेल कॉलनी, डेक्कन, पुलाची वाडी, शिवाजीनगरचा परिसर, औंध, बाणेर या भागात पाणीपुरवठा (Pune water supply) बंद राहणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments