Wednesday, August 19, 2026
HomeमनोरंजनKader Khan Birth Anniversary: बालपणी कब्रिस्तानात जाऊन बसायचे कादर खान! तुम्ही ऐकलाय...

Kader Khan Birth Anniversary: बालपणी कब्रिस्तानात जाऊन बसायचे कादर खान! तुम्ही ऐकलाय किस्सा?

Kader Khan Birth Anniversary: बालपणी कब्रिस्तानात जाऊन बसायचे कादर खान! तुम्ही ऐकलाय किस्सा?

[ad_1]

कादर खान नियमितपणे कब्रिस्तानात जायचे आणि तिथल्या शांततेत वाचन करायचे. एके दिवशी असेच ते अभ्यास करत बसलेले असताना अचानक त्यांच्या चेहऱ्यावर कोणीतरी टॉर्चचा प्रकाश पडला आणि विचारले, तू इथे काय करतो आहेस? तेव्हा कादर यांनी न घाबरता आपण अभ्यास करत असल्याचे रोखठोक उत्तर दिले. अभिनेत्याचे उत्तर ऐकून अशरफ खान प्रभावित झाले आणि त्यांनी कदर खान यांना अभिनय क्षेत्रात येण्याचा सल्ला दिला. कादर यांनी त्यांचा सल्ला मनावर घेतला आणि अभिनयाच्या जगात नाव कमावले. कादर खान यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये एक नाही, तर अनेक हिट चित्रपट दिले. यात ‘हसीना मान जायेगी’, ‘खून पसीना’, ‘राजाजी’, ‘कुली नंबर १’, ‘जुदाई’ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांचा समावेश आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments