Yash Chopra Death Anniversary: स्वित्झर्लंडमध्ये चालते यश चोप्रा यांच्या नावाची ट्रेन! ‘या’ भन्नाट गोष्टी वाचाच…

0
14
Yash Chopra Death Anniversary: स्वित्झर्लंडमध्ये चालते यश चोप्रा यांच्या नावाची ट्रेन! ‘या’ भन्नाट गोष्टी वाचाच…

Yash Chopra Death Anniversary Special: यश चोप्रा हे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक असं नाव आहे जे ‘किंग ऑफ रोमान्स’ म्हणूनही ओळखलं जातं. ‘सिलसिला’, ‘चांदनी’, ‘डर’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘दिल तो पागल है’, ‘वीर जरा’ असे अनेक अविस्मरणीय चित्रपट देणाऱ्या दिग्दर्शक आणि निर्माते यश चोप्रा यांच्याबद्दल अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या कदाचित कुणाला माहीत ही नसतील. यश चोप्रा आज या जगात नाहीत, पण चित्रपटांच्या माध्यमातून ते लोकांच्या हृदयावर राज्य करतात.

Source link