Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनBIGG BOSS 17 : 'बिग बॉस १७'मध्ये सहभागी झालेली जिग्ना वोरा आहे...

BIGG BOSS 17 : ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झालेली जिग्ना वोरा आहे तरी कोण?

BIGG BOSS 17 : ‘बिग बॉस १७’मध्ये सहभागी झालेली जिग्ना वोरा आहे तरी कोण?

[ad_1]

जिग्नाची कथा ऐकून बिग बॉसच्या घरातील इतर स्पर्धकांना रडू अनावर झाले. मुनव्वर, अंकिता, सोनिया आणि ईशा हे स्पर्धक भावूक झाले. जिग्ना वोराच्या जीवनावर आधारित ‘स्कूप’ ही सीरिज काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आली. या सीरिजचे हंसल मेहता यांनी दिग्दर्शन केले. या सीरिजमध्ये अभिनेत्री करिश्मा टंन्ना महत्त्वाच्या भूमिकेत दिसली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments