Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनPremachi goshta 20th Oct: मीडियासमोर मुक्ता सांगणार सागर कोळीचे सत्य

Premachi goshta 20th Oct: मीडियासमोर मुक्ता सांगणार सागर कोळीचे सत्य

Premachi goshta 20th Oct: मीडियासमोर मुक्ता सांगणार सागर कोळीचे सत्य

[ad_1]

तेवढ्यात मुक्ताला एका पत्रकाराचा फोन आणि ती सांगते की सागर कोळी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देणार आहे. या मुलाखतीमध्ये तो सर्व काही खोटं बोलणार आहे. ते ऐकून मुक्ता आणखी चिडते. ती या मुलाखतीच्या मध्येच जाऊन उभी राहते. सागरला मुलीविषयी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर ती उत्तर देताना दिसते. मी सांगू का यांच्या आयुष्यात यांची मुलगी किती महत्त्वाची आहे. तेवढ्यात सागर तेथून निघून जात असतो. मात्र, मुक्ता त्याला थांबवते आणि म्हणते की अहो थांबा कुठे चालतात. या कॅमेऱ्या पलिकडे बसलेल्या लोकांना तुमच्या आयुष्याविषयी जाणून घ्यायचे आहे. आता आजच्या भागात काय होणार? हे जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments