
[ad_1]
मालिकेच्या येत्या भागामध्ये मोनिका मंजुळावर आरोप करताना दिसणार आहे. तर, यात ती स्वराला देखील बोल लागावणार आहे. स्वराचा बाबा बनून आलेला शुभंकर जसा खोटा माणूस निघाला, तशीच ही बाई देखील खोटारडी आहे, असा आरोप मोनिका मंजुळावर करणार आहे. तर, मंजुळानेच हे सगळं घडवून आणलं आहे आणि ती हे सगळं पैशासाठी करत असल्याचं देखील म्हणणार आहे. मात्र, यावेळी स्वरा मंजुळाच्या बाजूने भांडताना दिसणार आहे. आपल्या आईने काहीही केलेलं नाही, याची ग्वाही स्वतः स्वरा देणार आहे.
[ad_2]
Source link
