
[ad_1]
Gadchiroli crime news : गडचिरोलीत एकाच कुटूंबातील पाच जणांच्या मृत्यूचे गूढ उकलण्यात पोलिसांना यश आले आहे. कुटूंबातीलच दोन महिलांनी मिळून आपल्याच कुटूंबाला संपवण्याच विडा उचलला होता. याचे कारणही तपासात समोर आले आहे.
[ad_2]
Source link
