Friday, October 9, 2026
HomeमनोरंजनNavratri 2023: उमा खेळणार दांडिया, तर अप्पी करणार देवीची आराधना! मालिकांमध्ये साजरा...

Navratri 2023: उमा खेळणार दांडिया, तर अप्पी करणार देवीची आराधना! मालिकांमध्ये साजरा होणार नवरात्रौत्सव !

[ad_1]

‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेतून उमा (खुशबू तावडे) हिने देवीच्या स्वागतासाठी काय तयारी केली आहे हे उत्साहाने सांगताना म्हणाली, ” नवरात्री साजरी करण्यासाठी मी खूप आतुर आहे. मला असे वाटते देवीं मधली जी शांतता, संयम व निर्मळपणा तो मी जोपासला आहे. आयुष्यात संयम व शांत स्वभाव असावा कारण त्यामूळे खूप मदत होते. देवीवर विश्वास ठेवून मेहेनत करत राहावं असे माझे मत आहे. मी आमच्या मालिकेच्या सेटवरच कलाकारांसोबत हा उत्सव थाटात साजरा करणार आहे. ह्या वर्षी माझा मुलगा २ वर्षांचा झाला आहे. त्याला वेगवेगळ्या सणांना बद्दल माहिती झाली आहे, म्हणून मी त्याला गरबा दांडिया खेळायला घेऊन जाईन. ह्या सुंदर उत्सवासाठी सगळ्या भाविकांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.”

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments