Saturday, October 10, 2026
HomeमनोरंजनDunki: ‘सालार’ आणि ‘डंकी’ची बॉक्स ऑफिस टक्कर टळणार? शाहरुख खान मोठा निर्णय...

Dunki: ‘सालार’ आणि ‘डंकी’ची बॉक्स ऑफिस टक्कर टळणार? शाहरुख खान मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत!

[ad_1]

Dunki VS Salaar Release Date: बॉक्स ऑफिसवर सध्या घमासान पाहायला मिळत आहे. वर्षाअखेरीचा मुहूर्त साधून अनेक बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्याच्या तयारीत आहेत. यात शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटापासून ते प्रभासच्या ‘सालार’ आणि रणबीर कपूरच्या ‘अ‍ॅनिमल’पर्यंत अनेक मोठे चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. दुसरीकडे प्रभासच्या ‘सालार’ या चित्रपटाने तर थेट शाहरुख खानच्या ‘डंकी’ या चित्रपटाशी टक्कर घेतली होती. मात्र, आता या चित्रपटांची बॉक्स ऑफिस टळणार असल्याचे म्हटले जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, शाहरुख खान त्याच्या ‘डंकी’ या चित्रपटाच्या बाबतीत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे. शाहरुख त्याचा आगामी चित्रपट आता लांबणीवर टाकण्याची शक्यता आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments