Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनAmitabh Bachchan: 'चुपके चुपके' सिनेमाचा सेट बनला बिग बींचा 'जलसा' बंगला, आज...

Amitabh Bachchan: ‘चुपके चुपके’ सिनेमाचा सेट बनला बिग बींचा ‘जलसा’ बंगला, आज आहे इतकी किंमत

Amitabh Bachchan: ‘चुपके चुपके’ सिनेमाचा सेट बनला बिग बींचा ‘जलसा’ बंगला, आज आहे इतकी किंमत

[ad_1]

अमिताभ यांचा जलसा बंगला आज अतिशय लोकप्रिय आहे. जवळपास १०१२५ स्क्वेअर फूटमध्ये हा बंगला आहे. या बंगल्याची आजची किंमत जवळपास १०० ते १२० कोटी रुपये असल्याचे म्हटले जाते. बिग बींच्या या बंगल्यात त्यांचा मुलगा अभिषेक, सून ऐश्वर्या, नात आराध्या, पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता नंदा हे आजही एकत्र राहतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments