Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनShilpa Shetty: कोण होती राज कुंद्राची पहिली पत्नी? 'बाथरुममध्ये बहिणीच्या नवऱ्यासोबत...'

Shilpa Shetty: कोण होती राज कुंद्राची पहिली पत्नी? ‘बाथरुममध्ये बहिणीच्या नवऱ्यासोबत…’

Shilpa Shetty: कोण होती राज कुंद्राची पहिली पत्नी? ‘बाथरुममध्ये बहिणीच्या नवऱ्यासोबत…’

[ad_1]

पुढे राज म्हणाला होता की, ‘घरातील प्रत्येकाला तिच्यावर संशय होता. पण मला कोणी काहीही सांगितले नाही. कुटुंबच नाही तर, माझ्या ड्रायव्हरला देखील दोघांवर संशय यायला लागला होता. पण मी ड्रायव्हरने जे काही सांगितले त्याकडे दुर्लक्ष केले होते. कविता कायम माझ्या बहिणीच्या पतीसोबत बाहेर जायची, दोघे एका खोलीत असायचे.. माझ्या बहिणीला देखील संशय येत होता. मला एकदा बहिणीचा फोन आला तेव्हा तिने सांगितलं की तिला फोन सापडला आहे. त्यामध्ये कविताचे काही मेसेज आहेत. सुरुवातीला राजला तो कविताचा फोन आहे हे माहिती नव्हते. मात्र नंतर तो तिचाच फोन नंबर आहे हे स्पष्ट झाले. ते दोघे बाथरुममध्ये फोनवर बोलायचे.’ राजने त्यानंतर कविताला घटस्फोट दिला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments