Premachi Gost 10th oct: दोन दिवसात उरकणार मुक्ता आणि प्रतिकचा साखरपुडा?

0
19
Premachi Gost 10th oct: दोन दिवसात उरकणार मुक्ता आणि प्रतिकचा साखरपुडा?


दुसरीकडे मुक्ता आणि प्रतिकने लग्न करावे असे मुक्ताच्या आईला वाटत असते. प्रतिकला पुन्हा परदेशात जायचे असते. त्यामुळे त्याच्याकडे फक्त दोन दिवस शिल्लक असतात. तो त्यापूर्वी मुक्ताला डेटवर घेऊन जातो. मात्र, मुक्ताची आई आणि प्रतिकची आई त्यांचा साखरपुडा करण्याच्या मागे लागतात. दोन दिवसात सगळ्या गोष्टींची तयारी करुन आपण साखरपुडा करुया असे त्या म्हणतात. आता मुक्ता या साठी तयार होईल का? की साखरपुड्याला नकार देईल असा प्रश्न सर्वांना पडला आहे. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.



Source link