Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रDasara Melava : शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी केलेला...

Dasara Melava : शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज मागे

Dasara Melava : शिवतीर्थावर ठाकरेंचाच आवाज घुमणार, शिंदे गटानं दसरा मेळाव्यासाठी केलेला अर्ज मागे

[ad_1]

मागील वर्षभरात परिस्थितीत बराच बदल झाला. निवडणूक आयोगानं खरी शिवसेना व पक्षाचं निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केलं. त्यामुळं यंदा दसरा मेळावा कोणाचा होणार याविषयी उत्सुकता होता. दोन्ही गटांनी आपण खरी शिवसेना असल्याचा दावा करत महापालिकेकडं अर्ज केला होता. मात्र, काही झालं तरी आमचा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार असा दावा ठाकरे गटानं केला होता. निवडणूक आयोगानं निर्णय दिला असला तरी आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप झालेला नाही. तो निर्णय झाल्यानंतरच खरं चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळं शिवाजी पार्कचं मैदान आम्हालाच मिळायला हवं असं ठाकरे गटाचं म्हणणं होतं. शिंदे गटानंही शिवतीर्थावरच दसरा मेळावा घेण्याची आग्रही भूमिका घेतली होती. मात्र, आता अचानक शिंदे गटानं माघार घेतली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments