Saturday, October 10, 2026
Homeमहाराष्ट्रविदर्भात २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू, पालकांचा संताप

विदर्भात २५ विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू, पालकांचा संताप

[ad_1]

मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातल्या घाटंजी तालुक्यातील घोटी येथील आश्रमशाळेत आज दुपारी जेवण केल्यानंतर अचानक मळमळ, उलटी होऊन ताप आला आणि अस्वस्थ वाटू लागले. याची माहिती मिळताच शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. आजारी पडलेल्यांपैकी १२ विद्यार्थ्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून अतिउन्हामुळं त्यांना अशा प्रकारचा त्रास झाला असावा, असं वैद्यकीय अधिकारी अक्षय ठमके यांनी सांगितलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments