Thursday, August 20, 2026
HomeमनोरंजनNaga Chaitanya: समांथा प्रभू-नागा चैतन्य पुन्हा एकत्र? 'त्या' पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

Naga Chaitanya: समांथा प्रभू-नागा चैतन्य पुन्हा एकत्र? ‘त्या’ पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

Naga Chaitanya: समांथा प्रभू-नागा चैतन्य पुन्हा एकत्र? ‘त्या’ पोस्टने वेधले सर्वांचे लक्ष

[ad_1]

एका यूजरने नागा चैतन्याच्या या पोस्टवर कमेंट करत “मित्रांनो पॅच अप करा. हॅशसाठी करा” असे म्हटले आहे. तर दुसऱ्या एका यूजरने “प्लीज तुम्ही दोघे पॅच अप करा, आम्हाला तुम्ही दोघे एकत्र खूप आवडता. जेव्हा तुम्ही पॅच अप कराल, तेव्हा आम्ही याचा आनंद साजरा करू” असे म्हटले आहे. चाहत्यांना नागा चैतन्य आणि समांथाला एकत्र पाहण्याची इच्छा आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments