Tuesday, August 18, 2026
HomeमनोरंजनShah Rukh Khan: शाहरुख खानच्या जीवाला धोका; बॉलिवूड किंगच्या सुरक्षेत करण्यात आली...

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या जीवाला धोका; बॉलिवूड किंगच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ!

Shah Rukh Khan: शाहरुख खानच्या जीवाला धोका; बॉलिवूड किंगच्या सुरक्षेत करण्यात आली वाढ!

[ad_1]

शाहरुख खान याला आता ‘वाय+’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शाहरुख खान याला गेल्या काही दिवसांत बऱ्याच धमक्या मिळाल्या आहेत. मुंबई पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा देखील दिला आहे. मात्र, गोपनीयतेच्या कारणामुळे याबद्दल अधिक माहिती समोर आलेली नाही. महाराष्ट्र स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंटने ५ ऑक्टोबर रोजी पोलीस कमिश्नर्स, जिल्हा पोलीस आणि स्पेशल प्रोटेक्शन युनिट्सना याबाबत माहिती दिल्याचे, रिपोर्ट्समध्ये म्हटले जात आहे. तर, या दरम्यान त्याला तातडीन ‘वाय+’ सुरक्षा व्यवस्था पुरवण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments