Friday, October 9, 2026
Homeमहाराष्ट्रSanjay Raut : फडणवीस मदारी.. डमरू वाजवून अन्य दोघांना नाचवत आहेत, संजय...

Sanjay Raut : फडणवीस मदारी.. डमरू वाजवून अन्य दोघांना नाचवत आहेत, संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल

[ad_1]

संजय राऊत म्हणाले की, राम मंदिर बांधल्याने कोणी राम होत नाही. अयोध्येत रामाचं मंदिर भारतीय नागरिक बांधत आहेत. भाजप राममंदिराचा जो गवगवा करत आहे.भाजपच्या कामाची पद्धत आणि दिशा आहे ती रावणाला शोभणारी आहे. आपल्या राज्यात रावण अत्याचार करत होता आज तसाच अत्याचार भाजप राज्यात आणि दिल्लीत करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments