Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनNava Gadi Nava Rajya 7 oct: रमाच्या येण्याने आनंदीच्या मनाला मिळणार उभारी!...

Nava Gadi Nava Rajya 7 oct: रमाच्या येण्याने आनंदीच्या मनाला मिळणार उभारी! सुरू होणार नव्या गड्याचं राज्य

Nava Gadi Nava Rajya 7 oct: रमाच्या येण्याने आनंदीच्या मनाला मिळणार उभारी! सुरू होणार नव्या गड्याचं राज्य

[ad_1]

रमा काही नव्या शक्ती घेऊन पृथ्वीवर परतली असली, तरी तिच्या काही शक्ती या नाहीशा झाल्या आहेत. रमा आनंदीशी बोलू शकत असली, तरी तिला आनंदीला स्पर्श करता येणार नाहीये. मात्र, भावनांच्या माध्यमातून त्या दोघी एकमेकींचं सांत्वन करत आहेत. आता रमा आनंदीला प्रोत्साहन देऊन पुन्हा एकदा आयुष्य नव्याने जगण्याची प्रेरणा देणार आहे. तर, आनंदी देखील रमाचा सल्ला मानून आता विधिलिखित बदलण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच तिच्या आयुष्यात आशेचा किरण येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments