Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनTRP Report: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘ही’ मराठी मालिका ठरली...

TRP Report: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘ही’ मराठी मालिका ठरली अव्वल; पाहा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट!

TRP Report: ‘आई कुठे काय करते’ला मागे टाकत ‘ही’ मराठी मालिका ठरली अव्वल; पाहा आठवड्याचा टीआरपी रिपोर्ट!

[ad_1]

ठरलं तर मग

या आठवड्यात जुई गडकरी आणि अमित भानुशाली याची ‘ठरलं तर मग’ ही मालिका टीआरपी शर्यतीत पहिल्या क्रमांकावर आली आहे. ‘आई कुठे काय करते’ या मालिकेला धोबीपछाड देत ‘ठरलं तर मग’ या मालिकेने पहिला क्रमांक मिळवला आहे. सायलीवर झालेला हल्ला, अर्जुन आणि सायलीमध्ये फुलणारं प्रेम या ट्रॅकने प्रेक्षकांना मालिकेशी बांधून ठेवलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments