Wednesday, August 26, 2026
HomeमनोरंजनSindhutai Majhi Mai: ‘चिंधी’चा ‘सिंधू’ होण्याचा प्रवास झाला सुरू; तुम्ही ओळखलंत का...

Sindhutai Majhi Mai: ‘चिंधी’चा ‘सिंधू’ होण्याचा प्रवास झाला सुरू; तुम्ही ओळखलंत का ‘या’ नव्या अभिनेत्रीला?

Sindhutai Majhi Mai: ‘चिंधी’चा ‘सिंधू’ होण्याचा प्रवास झाला सुरू; तुम्ही ओळखलंत का ‘या’ नव्या अभिनेत्रीला?

[ad_1]

‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेत आता प्रेक्षकांना छोट्या चिंधीचा मोठा प्रवास पाहायला मिळणार आहे. आता चिंधीचं लग्न होणार असून, ती लवकरच अण्णांचं घर सोडून आपल्या सासरी रवाना होणार आहे. मुलगी परक्याच्या घरी जाणार या विचाराने तिच्या वडिलांना म्हणजेच अण्णांना रडू कोसळलं आहे. शिक्षणाची आवड असणाऱ्या चिंधीला आता सगळं सोडून केवळ संसार सांभाळावा लागेल या विचाराने बापाचं मन विषण्ण झालं आहे. मात्र, या मालिकेत आता सिंधुताई यांच्या आयुष्यातील पुढील टप्पा पाहायला मिळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments