[ad_1]
आपल्या कला जीवनाची सुरुवात एक चित्रकार म्हणून केली. मात्र, कालांतरानं तो मूर्तीकार तथा शिल्पकार म्हणून नावारुपाला आला. लंडनमध्ये २०१२ साली त्याला प्रतिष्ठेचा चार्ल्स वॉलेस फाउंडेशन अवॉर्ड फॉर रेसिडन्सी देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय, चिंतन याला आतापर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
[ad_2]
Source link
