Friday, October 9, 2026
Homeमनोरंजन90s Actor: तब्बू व ऐश्वर्यासह रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यावर आली शौचालय साफ करण्याची...

90s Actor: तब्बू व ऐश्वर्यासह रोमान्स करणाऱ्या अभिनेत्यावर आली शौचालय साफ करण्याची वेळ

[ad_1]

अब्बासने अनेक चित्रपटांमध्ये काम केले. मात्र, त्याचे सगळे चित्रपट फ्लॉप ठरत होते. त्यानंतर त्याने मालिकांमध्ये नशीब आजमावण्याचा प्रयत्न केले. तरीही तो यशस्वी ठरला नाही.मीडिया रीपोर्टनुसार त्याच्या काही आर्थिक निर्णयांमुळे तो दिवाळखोर झाला. यानंतर चित्रपटसृष्टीला राम राम ठोकत तो न्यूझीलँडमध्ये आला. पोट भरण्यासाठी त्याने अगदी पडेल ते काम केलं. मीडिया रीपोर्टनुसार अब्बासने टॅक्सी चालवणे, मेकॅनिकपासून शौचालय स्वच्छ करण्यापर्यंत सगळी कामं केली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments