Mumbai Crime : पाच लाखात नवजात बाळांची विक्री, बोगस डॉक्टरसह टोळीचा पर्दाफाश

0
7
Mumbai Crime : पाच लाखात नवजात बाळांची विक्री, बोगस डॉक्टरसह टोळीचा पर्दाफाश

त्याशिवाय, पोलिसांनी या रॅकेटची मास्टरमाईंड ज्युलीया लॉरेन्स फर्नांडीस, सायराबानो नबीउल्ला शेख यांना अटक केली आहे. त्याशिवाय, नवजात बाळाचा व्यवहार करणारी पालक  रिना नितीन चव्हाण हीलादेखील पोलिसांनी अटक केली.  यामध्ये सायराबानो नबीउल्ला शेख ही बोगस डॉक्टर असल्याचे समोर आले आहे. 

Source link