Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रMumbai Fire: मुंबईच्या गिरगाव येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; २७ जणांना वाचवण्यात...

Mumbai Fire: मुंबईच्या गिरगाव येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; २७ जणांना वाचवण्यात यश

[ad_1]

गिरगावमधील १४ मजली गणेश कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. यानंतर अग्निशमनदलाच्या जवानांनी इमारतीतील २७ जणांना इमारतीच्या गच्चीवर नेले. यामध्ये १७ महिला, पाच पुरुष आणि पाच मुले होती, अशी माहिती मुंबई महानगरपालिकेने दिली.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments