Crime: दारु पिऊन गावात धिंगाणा घालायचा, दररोजच्या त्रासाला वैतागून पित्यानेच पोटच्या मुलाला संपवलं

0
14
Crime: दारु पिऊन गावात धिंगाणा घालायचा, दररोजच्या त्रासाला वैतागून पित्यानेच पोटच्या मुलाला संपवलं

राहुल शिवाजी आव्हाड (वय, ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलला दारूचे व्यसन होते. त्याच्यामुळे राहुलचे वडील शिवाजी आव्हाड यांना गावात खाली पाहावे लागायचे. यामुळे शिवाजी आव्हाड यांनी पोटच्या मुलाच्या हत्येचा कट रचला. राहुलची हत्या करण्यासाठी आरोपी शिवाजी यांनी गावातील वसंता आव्हाड आणि विकास कुटे या दोघांना राहुलला ठार मारण्याची ७० हजारांची सुपारी दिली.

Source link