Thursday, September 24, 2026
Homeमहाराष्ट्रPrakash Mahanavar : सोलापूर विद्यापीठाला मिळाले नवे कुलगुरू, राज्यपालांनी काढले नियुक्तीचे आदेश

Prakash Mahanavar : सोलापूर विद्यापीठाला मिळाले नवे कुलगुरू, राज्यपालांनी काढले नियुक्तीचे आदेश

[ad_1]

विश्वेश्वरैय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेचे संचालक प्रमोद पडोळे, हैद्राबाद येथील इंग्रजी व परकीय भाषा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. ई. सुरेशकुमार (युजीसी प्रतिनिधी) व राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सच‍िव विकास चंद्र रस्तोगी हे समितीचे सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी यांनी डॉ. प्रकाश महानवर यांची कुलगुरुपदी नियुक्ती जाहीर केली आहे. काही महिन्यांपूर्वीच राज्यपाल रमेश बैस यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी सुरेश गोसावी यांची नियुक्ती केली होती. त्यानंतर आता सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरुपदी प्रकाश महानवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments