Thursday, September 24, 2026
HomeमनोरंजनTula Shikvin Changlach Dhada: अखेर अक्षरा आणि अधिपती चढणार बोहल्यावर, मालिकेत रंजक...

Tula Shikvin Changlach Dhada: अखेर अक्षरा आणि अधिपती चढणार बोहल्यावर, मालिकेत रंजक वळण

[ad_1]

नुकताच आपण अधिपती आणि अक्षराच्या मेहंदी-हळद सोहळ्याची लगबग मालिकेत पाहिली. अधिपतीला आधीपासूनच या लग्नाविषयी शंका आहे. अक्षरा आपल्याशी लग्नासाठी का तयार झाली असेल, हा प्रश्न अधिपतीला पडला आहे. एकीकडे त्याला या लग्नाचा आनंद आहेच. मात्र, अक्षरावर या सगळ्याचा काय परिणाम होत असेल, याचा विचार देखील तो करत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments