Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनSshort And Ssweet Teaser: आयुष्य आपल्याला संधी देत नाही, आपण आयुष्याला द्यायची;...

Sshort And Ssweet Teaser: आयुष्य आपल्याला संधी देत नाही, आपण आयुष्याला द्यायची; ‘शॉर्ट अँड स्वीट’चा टीझर प्रदर्शित

[ad_1]

गणेश दिनकर कदम दिग्दर्शित ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वाटसर, रसिका सुनील या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाच्या टीझरवरून कळते की, इतक्या वर्षांनी घरी परतलेला संजू त्याच्या बाबांना भेटण्यासाठी उत्सुक असतानाच, त्यांना भेटल्यावर तो नाराज का झाला, कोण आहेत संजूचे बाबा, नेमके काय कारण असेल ज्यामुळे संजूच्या आईने त्याच्यापासून ही गोष्ट लपवली, हे पाहाण्यासाठी सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत. येत्या ३ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments