Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनGauri Kulkarni: खरंच ‘यश’च्या गौरीचा साखरपुडा झाला? अखेर अभिनेत्रीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित...

Gauri Kulkarni: खरंच ‘यश’च्या गौरीचा साखरपुडा झाला? अखेर अभिनेत्रीच्या ‘त्या’ फोटोमागील गुपित आलं समोर!

[ad_1]

अभिनेत्री गौरी कुलकर्णी हिने दोन दिवसांपूर्वी स्वतःचा एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोंमध्ये तिने तोंडावर हात ठेवून आणि डोळ्यांनी छान स्माईल करत ‘इट्स हॅपनिंग’ असे म्हटले होते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरील आनंदाने आणि बोटातील अंगठीने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते. अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट्स करत तिला शुभेच्छा दिल्या. तिच्या हातातील अंगठी पाहून तिने गुपचूप साखरपुडा उरकला, असे अनेकांना वाटले. मात्र, या फोटो मागचं गुपित तिने स्वतःच उघड केलं आहे. गौरीचा हा फोटो तुफान व्हायरल झाल्यानंतर आता तिने अखेर यावर मौन सोडलं आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments