Wednesday, September 30, 2026
Homeमहाराष्ट्रShirdi Devsthan: शिर्डी देवस्थानाचा मोठा निर्णय! साईभक्तांनी दान केलेले रक्त गरजूंना मोफत...

Shirdi Devsthan: शिर्डी देवस्थानाचा मोठा निर्णय! साईभक्तांनी दान केलेले रक्त गरजूंना मोफत मिळणार

[ad_1]

साईंच्या शिकवणुकीच्या प्रचार प्रसारासाठी साईसंस्थानने देशभर साई मंदिर उभारणीत पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला आहे. एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास साईसंस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आणि चालवणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments