Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनNana Patekar: विवेक अग्निहोत्रीसाठी नाना पाटेकरने बनवले मासे, पल्लवी जोशीने सांगितला किस्सा

Nana Patekar: विवेक अग्निहोत्रीसाठी नाना पाटेकरने बनवले मासे, पल्लवी जोशीने सांगितला किस्सा

Nana Patekar: विवेक अग्निहोत्रीसाठी नाना पाटेकरने बनवले मासे, पल्लवी जोशीने सांगितला किस्सा

[ad_1]

Vivek Agnihotri: ‘द काश्मीर फाइल्स’ सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट बनवल्यानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री आता ‘द व्हॅक्सिन वॉर’ घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. या चित्रपटात अभिनेते नाना पाटेकर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. जेव्हा नाना पाटेकरचे कास्टिंग सुरु होते तेव्हा त्यांनी विवेक अग्निहोत्रीसाठी मासे बनवले होते. त्यांच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments