
आपल्या आवडत्या कलाकारा भेटण्यासाठी, त्याच्या खासगी आयुष्यातील गोष्टी जाणून घेण्यासाठी सर्वजण उत्सुक असतात. अनेकदा कलाकारांच्या मौल्यवान वस्तूंचे लिलाव झाल्याचे आपण ऐकले आहे. पण तुम्ही कधी अभिनेत्रीने खालेल्या सफरचंदाचा लिलाव झाल्याचे ऐकले आहे का? हो हे खरे आहे. एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खालेल्या अर्ध्या सफरचंदाचा लिलाव करण्यात आला होता. आता ही अभिनेत्री कोण आहे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.







