Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनVikrant Messy: कुणी तरी येणार येणार गं...! अभिनेता विक्रांत मेस्सीच्या पत्नीने शेअर...

Vikrant Messy: कुणी तरी येणार येणार गं…! अभिनेता विक्रांत मेस्सीच्या पत्नीने शेअर केली गुडन्यूज

Vikrant Messy: कुणी तरी येणार येणार गं…! अभिनेता विक्रांत मेस्सीच्या पत्नीने शेअर केली गुडन्यूज

[ad_1]

विक्रांत मेस्सीने ही आनंदाची बातमी अतिशय मजेशीर पद्धतीने शेअर केली आहे. विक्रांतने शेअर केलेल्या फोटोमध्ये दोघांच्या लग्नाचा फोटो आहे आणि त्याच्या खाली तीन सेफ्टी पिन आहेत. यातील एक सेफ्टी पिन प्रेग्नंट असून, तिच्या पोटात एक लहान सेफ्टी पिन असल्यासारखे दाखवले आहे. या फोटोवर त्यांनी लिहिले की, ‘आमच्याकडे लवकरच नवीन पाहुणा येणार आहे.’ याच पोस्टच्या कॅप्शनमध्ये विक्रांतने लिहिले की, ‘नवीन सुरुवात.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments