Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनMyra Vaikul Video: बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या परीला कोसळले रडू! व्हिडीओ बघून...

Myra Vaikul Video: बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या परीला कोसळले रडू! व्हिडीओ बघून तुम्हालाही आठवेल बालपण

Myra Vaikul Video: बाप्पाला निरोप देताना चिमुकल्या परीला कोसळले रडू! व्हिडीओ बघून तुम्हालाही आठवेल बालपण

[ad_1]

बालकलाकार मायरा वायकूळ ही सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. मायरा वायकूळ लहान असल्याने तिचे आई-बाबा हे सोशल मीडिया अकाऊंट सांभाळत असतात. तर, आपल्या लाडक्या लेकीचे क्युट फोटो आणि व्हिडीओ ते चाहत्यांसोबत शेअर करत असतात. आता त्यांनी मायरच्या अकाऊंटवर आपल्या घरातील गणपती विसर्जनाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चिमुकली मायरा आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना दिसली आहे. यावेळी मायराच्या बाबांनी तिला उचलून घेतले आहे. तर, लहानगी मायरा हमसून हमसून रडताना दिसत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments