Tuesday, August 25, 2026
Homeमहाराष्ट्रPune zilla parishad : विभागीय चौकशीत 'क्लीन चिट' वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी...

Pune zilla parishad : विभागीय चौकशीत ‘क्लीन चिट’ वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी दोषमुक्त

Pune zilla parishad : विभागीय चौकशीत ‘क्लीन चिट’ वाबळेवाडी शाळेचे वारे गुरुजी दोषमुक्त

[ad_1]

या बाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण म्हणाले, वाबळेवाडी शाळेवरील तत्कालीन शिक्षक दत्तात्रय वारे यांच्याविरुद्ध ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध होत नसल्याचा निष्कर्ष विभागीय चौकशी समितीने काढला आहे. जिल्हा परिषदेकडे हा अहवाल आला असून, त्यातील निष्कर्षानुसार वारे यांना दोषमुक्त करण्यात आले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments