Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनChandramukhi 2: पडद्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार कंगना रनौतचा हॉरर अवतार; पाहा जबरदस्त...

Chandramukhi 2: पडद्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार कंगना रनौतचा हॉरर अवतार; पाहा जबरदस्त ट्रेलर!

Chandramukhi 2: पडद्यावर पहिल्यांदाच पाहायला मिळणार कंगना रनौतचा हॉरर अवतार; पाहा जबरदस्त ट्रेलर!

[ad_1]

‘चंद्रमुखी २’च्या हिंदी ट्रेलरमध्ये, एक माणूस एका कुटुंबाला १७ वर्षांपूर्वीची चंद्रमुखीची गोष्ट सांगताना दिसत आहे. या ट्रेलरमध्ये कंगना रनौतची फक्त एक झलक दाखवण्यात आली आहे. यानंतर, राघव लॉरेन्सच्या एन्ट्रीने ड्रामा सुरू होतो. राघव चंद्रमुखीच्या तावडीतून या कुटुंबाला वाचवणार आहे. या ट्रेलरमध्ये कंगना राजा वेट्टयानच्या दरबारात डान्सरच्या भूमिकेत दिसत आहे. कंगना रनौतने ‘चंद्रमुखी २’मधील तिच्या भूमिकेसाठी खूप मेहनत घेतली आहे. यासाठी कंगनाने भारतीय शास्त्रीय नृत्याचेही प्रशिक्षण घेतले आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर आता चाहत्यांना चित्रपटाची आतुरता लागली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments