Tuesday, August 25, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi: उमा मावशी बनणार ओवीची आई; लेकीला समजवणार कोकणातील सणांचं...

Sara Kahi Tichyasathi: उमा मावशी बनणार ओवीची आई; लेकीला समजवणार कोकणातील सणांचं महत्त्व!

Sara Kahi Tichyasathi: उमा मावशी बनणार ओवीची आई; लेकीला समजवणार कोकणातील सणांचं महत्त्व!

[ad_1]

लंडनमध्ये राहणारी संध्या तिची मुलगी ओवी हिची जबाबदारी कोकणात राहणाऱ्या मोठ्या बहिणीवर म्हणजेच उमा हिच्यावर सोपवून आता अनंताच्या प्रवासाला निघून गेली आहे. पाश्चात्त्य संस्कृतीत वाढलेल्या ओवीला कोकणात येऊन आपले आयुष्य नव्याने सुरू करावे लागले आहे. अर्थात ओवी यातून पळून जाण्याचा प्रयत्न ही करते, मात्र, तो फोल ठरतो. ओवीसाठी हा जरी मोठा बदल असला, तरी तिची मावशी यात तिला साथ देणार आहे. मावशी उमा आणि निशी अर्थात उमाची मुलगी या दोघी मिळून तिला महाराष्ट्राच्या मातीची आणि परंपरांची ओळख करून देणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments