Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनSara Kahi Tichyasathi: निशीसोबत ओवीलाही मिळणार खोतांच्या घरच्या लेकीचा मान! मालिकेत पुढे...

Sara Kahi Tichyasathi: निशीसोबत ओवीलाही मिळणार खोतांच्या घरच्या लेकीचा मान! मालिकेत पुढे काय घडणार?

Sara Kahi Tichyasathi: निशीसोबत ओवीलाही मिळणार खोतांच्या घरच्या लेकीचा मान! मालिकेत पुढे काय घडणार?

[ad_1]

सध्या ओवी उमासोबत खोतांच्या घरात राहत आहे. मात्र, आता सुटक संपलं, कार्यही झालं आता पाहुण्यांनी त्यांच्या घरी परत जावं, असं फर्मान खोतांनी काढलं आहे. परंतु, ओवी आता इथेच राहणार हे खोतांना कसं समजवावं या पेचात उमा अडकली आहे. मात्र, आता ती धीर एकवटून आपली ही मागणी घरात बोलून दाखवणार आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार, हे येत्या भागांमध्ये कळणार आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments