Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनAai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून...

Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?

Aai Kuthe Kay Karte: रस्त्यात घडलेल्या त्या प्रकारामुळे अरुंधती आणि आशुतोषचा हनिमून होणार रद्द?

[ad_1]

दुसरीकडे ईशा आणि अनिश यांच्यामधील वाद शांत होण्याचे नाव घेत नाही. सतत त्यांची अनबन सुरुच आहे. ईशा चहा ठेवण्यासाठी दूध गॅसवर ठेवून निघून जाते. बराच वेळ न पाहिल्यामुळे दूध जळते आणि संपूर्ण घरात धूर होतो. अनिश चिडतो आणि ईशाला सुनावतो. त्यावर ईशाने दिलेली उत्तरे अनिशला आणखी चिड येते. त्या दोघांमध्ये भांडण सुरु होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments