Friday, September 4, 2026
HomeमनोरंजनGanesh Chaturthi: अभिनेते अशोक शिंदे यांच्या घरी कशी सुरू झाली होती गणपतीच्या...

Ganesh Chaturthi: अभिनेते अशोक शिंदे यांच्या घरी कशी सुरू झाली होती गणपतीच्या स्थापनेची प्रथा? वाचा किस्सा…

Ganesh Chaturthi: अभिनेते अशोक शिंदे यांच्या घरी कशी सुरू झाली होती गणपतीच्या स्थापनेची प्रथा? वाचा किस्सा…

[ad_1]

अशोक शिंदे यांचं बालपण देखील पुण्यात गेलं. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी तसा खूप खास आहे. बालपणी गणपती बाप्पाच्या आगमनासोबत आम्ही खूप धमाल मस्ती करायचो, असं अशोक शिंदे म्हणतात. आपल्या यशस्वी करिअरची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादानेच झाली, असे देखील ते आवर्जून सांगतात. बालपणी गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात चित्रकला स्पर्धा व्हायची. यात अशोक शिंदे नेहमी सहभागी व्हायचे. केवळ सहभागच नाही, तर त्यांनी सलग ३ वेळा प्रथम क्रमांक देखील पटकावला होता. ही कला त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments