Rakesh Roshan Birthday: राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस का नाहीत? तुम्हाला माहितीय का कारण? वाचा…

0
13
Rakesh Roshan Birthday: राकेश रोशन यांच्या डोक्यावर केस का नाहीत? तुम्हाला माहितीय का कारण? वाचा…


‘कहानी घर घर की’ या १९७०मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटातून करिअरची सुरुवात करणाऱ्या राकेश रोशन यांनी ‘पराया धन’, ‘जख्मी’, ‘खानदान’, ‘हमारी बहू अलका’, ‘महागुरू’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आज राकेश रोशन त्यांचा ७४वा वाढदिवस साजरा करत आहेत. राकेश रोशन यांनी अनेक दमदार चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. राकेश रोशन यांच्याबद्दल त्यांच्या चाहत्यांना नेहमीच एक प्रश्न पडलेला असतो. हा प्रश्न म्हणजे राकेश रोशन डोक्यावर केस का ठेवत नाहीत? या मागे काही आजाराचे कारण असेल का? असे अनेक प्रश्न सगळ्यांनाच पडतात.



Source link