Thursday, September 3, 2026
HomeमनोरंजनKBC 15: ‘केबीसी १५’मध्ये १ कोटी जिंकणारा जसकरण पैशांचं पुढे काय करणार?...

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये १ कोटी जिंकणारा जसकरण पैशांचं पुढे काय करणार? भावूक होऊन म्हणाला…

KBC 15: ‘केबीसी १५’मध्ये १ कोटी जिंकणारा जसकरण पैशांचं पुढे काय करणार? भावूक होऊन म्हणाला…

[ad_1]

जसकरण सिंह याने आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीबद्दल सांगितले, तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले. आयएएसची तयारी करत असलेल्या जसकरणचे वडील केटरिंगचे काम करतात. त्याचे आजोबा छोले भटुरे विकतात आणि आजी किराणा दुकान चालवते. आता जिंकलेल्या पैशातून तो आपले शिक्षण पूर्ण करणार आहे. तर, काही पैशातून तो कुटुंबासाठी पक्के घर बांधणार आहे. त्याच्या या स्वप्नांना अमिताभ बच्चन यांनी देखील शुभेच्छा दिल्या.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments